महाराष्ट्रातील ‘ही’ वंदे भारत ट्रेन आता आठवड्यातील फक्त 3 दिवस धावणार ! 15 जून पासून लागू होणार नवं वेळापत्रक
Vande Bharat Railway : भारतीय रेल्वे कडून मुंबई ते कोल्हापूर दरम्यान नवीन वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे, या सोबतच मुंबई ते जालना या मार्गावर धावणारी वंदे भारत ट्रेन आता थेट नांदेड पर्यंत धावणार आहे. त्यामुळे राज्यातील वंदे भारतचे नेटवर्क आणखी वाढणार आहे आणि यामुळे राज्यातील नागरिकांचा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. दुसरीकडे … Read more