IMD Alert : ‘या’ राज्यात थंडी माजवणार हाहाकार ! पुढील पाच दिवसांसाठी अलर्ट जारी ; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स
IMD Alert : भारतातील अनेक राज्यात आता दररोज हवामानात मोठा बदल पहिला मिळत आहे. त्यामुळे आता उत्तर भारतासह अनेक राज्यात थंडीची लाट पसणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता 14 जानेवारीपासून पुन्हा एकदा देशाची राजधानी दिल्लीमध्ये थंडी रीएन्ट्री करणार आहे तर 14 ते 17 जानेवारीपर्यंत राजस्थानच्या उत्तर भागात थंडीची लाट पहिला मिळणार आहे. तर … Read more