महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये तुरीचा ‘हा’ वाण ठरतोय लोकप्रिय ! एकरी 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते
Tur Farming : तुर हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक असून या पिकाचे राज्यातील मराठवाडा विदर्भामध्ये महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. तुरीच्या विविध जाती कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केलेले आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांसाठी तुरीचा एक नवा वाण विकसित केला आहे. कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून अलीकडेच विकसित करण्यात आलेला हा … Read more