Tur Market Price : तुरीला साडेनऊ हजारांचा भाव, वातावरणाच्या लहरीपणामुळे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांचा खिसा मोकळाच !
Tur Market Price : बाजारात तुरीचे भाव सध्या तेजीत आहेत. तुरीला संधानकारांक बाजार मिळत आहेत. नऊ ते साडेनऊ हजारांपर्यंत तुरीला बाजार मिळत आहे. परंतु असे भाव वरकरणी जरी दिसत असले तरी मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाहीये. याचे कारण म्हणजे भाव जरी वाढले असले तरी, वातावरणाच्या लहरीपणामुळे उत्पन्न खूप कमी झाले आहे. एकरी सहा, सात … Read more