TVS च्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरने घातलाय धुमाकूळ ! रेंज, किंमत व फीचर्स पाहून थक्क व्हाल
TVS Electric Scooter : सध्याचा जमाना इलेक्ट्रिक वाहनांचा आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आजच्या काळात प्रत्येकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यावर भर देत आहे. भविष्यात पेट्रोल आणि डिझेलची वाहने बंद होऊ शकतात हे आता लोकांनाही समजू लागले आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांच्या आर्थिक स्थितीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. कारण दररोज पेट्रोलवर … Read more