TVS Electric Scooter : स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कूटर! फक्त 5974 रुपयांमध्ये खरेदी करा TVS Iqube स्कूटर, लाखो लोकांनी केली खरेदी

बजेट कमी आहे आणि इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची आहे तर काळजी करू नका. कारण आता TVS कंपनीची Iqube स्कूटर तुम्ही फक्त 5974 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

TVS Electric Scooter : देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर सादर झाल्या आहेत. तसेच सध्या इंधनाच्या किमती खूपच वाढल्याने अनेकजण सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. जर तुम्हीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी TVS दमदार इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

देशातील ऑटो क्षेत्रात TVS च्या स्कूटर आणि बाईक्सने पहिल्यापासूनच वर्चस्व गाजवले आहे. तसेच कंपनीकडून दिवसेंदिवस अनेक बाईक्स आणि स्कूटर सादर केल्या जात आहेत. ग्राहकांकडूनही TVS कंपनीच्या गाड्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

आता TVS कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर TVS Iqube सादर केली आहे. या स्कूटरला देखील ग्राहकांकडून भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही देखील कमी पैशांमध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता.

Advertisement

TVS Iqube इलेक्ट्रिक स्कूटर

कंपनीचे हे मॉडेल सर्वाधिक विकल्या जाणार्‍या स्कूटरपैकी एक आहे. यामध्ये तुम्हाला रेट्रो लुक, आरामदायी सीटसह मोठी बूट स्पेस देण्यात आली आहे. यासोबतच त्याच्या हेडलाइटमध्ये एलईडी लाईटचा वापर करण्यात आला आहे.

उत्कृष्ट वैशिष्ट्ये

Advertisement

कंपनीकडून या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक दमदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. बॅटरीमधून 2.25kWh पॉवर मिळते. या स्कूटरमध्ये बॅटरीसह 4.4kW हब-माउंट केलेली BLDC मोटर देण्यात आलेली आहे. सिंगल चार्जमध्ये 100 किलोमीटरपर्यंत अंतर ही स्कूटर कापू शकते. इको मोडमध्ये याचा टॉप स्पीड 40 kmph आणि स्पोर्ट मोडमध्ये 78 kmph आहे. त्याची बॅटरी ४ ते ५ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते

डाउनपेमेंट आणि ईएमआय योजना

जर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल आणि तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही देखील कमी बजेटमध्ये ही स्कूटर खरेदी करून तिचे मालक बनू शकता. कारण कंपनीकडून या स्कूटरवर EMI योजना दिली जात आहे.

Advertisement

EMI योजनेमुळे तुम्ही ही स्कूटर फक्त 5,974 रुपयांच्या डाऊनपेमेंटसह खरेदी करू शकता. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात दिली जाईल. त्यासाठी बँक तुमच्याकडून ९.५% व्याजदर आकारले जाईल. पुढील ३ वर्षातही तुम्हाला 4052 रुपये हफ्ता भरावा लागेल.