Gram Panchayat Election : राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, पहा नगरमधील कोणत्या
Ahmednagar News :सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. जरी पावसाळा असला तरी पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागातील निवडणुका होणार आहेत. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यांतील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. … Read more