Dubai Moon: 40 हजार कोटी रुपये खर्च करून आता जमिनीवर उतरणार ‘चंद्र ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Dubai Moon After spending 40 thousand crore rupees the moon

Dubai Moon: UAE च्या पर्यटन क्षेत्राचा महसूल 2022 च्या पहिल्या सहामाहीत $5 अब्ज ओलांडला आहे. आता देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी यूएईने चंद्रासारखे रिसॉर्ट (moon resort) तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. यातून वर्षाला 13 हजार कोटींहून अधिक उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. दूरवर आकाशात चमकणाऱ्या चंद्राचे (Moon) तेज पाहून तुम्ही कौतुक करत राहता, आता तोच चंद्र … Read more

Suresh Raina Retirement : मोठी बातमी! सुरेश रैनाने घेतली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

Suresh Raina Retirement : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याचे जाहीर आहे. सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. 15 ऑगस्ट 2020 रोजी रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) घेतली होती. परंतु, तो उत्तर प्रदेशकडून (UP) देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. रैनाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती … Read more

WhatsApp Calling Ban : ‘या’ देशांनी घातली व्हॉट्सॲप कॉलिंगवर बंदी, कारण जाणून घ्या अन्यथा तुम्ही अडचणीत याल

WhatsApp Calling Ban : व्हाट्सॲप आज अतिशय लोकप्रिय ॲपपैकी (Popular App) एक ॲप आहे. आपल्या मित्रांशी संपर्क करण्यासाठी त्याचबरोबर फोटो, स्टेटस शेअर करण्यासाठी संपूर्ण जगभर (World) या ॲपचा वापर केला जात आहे. परंतु, जगातील असे काही देश (Country) असेही आहेत जिथे व्हाट्सॲप कॉलिंगवर बंदी घातली आहे. सुरक्षेचं कारण देत या देशांनी व्हाट्सॲप कॉलिंगवर बंदी घातली … Read more

Ajab Gajab : भारतातून दुबईला गेल्यानंतर ट्रक चालकाचे बदलले मिनिटातच नशीब; म्हणाला, आता मी सुटकेचा सुस्कारा घेऊ..

Ajab Gajab : नशीब आजमावण्यासाठी मुजीब (Mujib) नावाचा व्यक्ती आपले कुटुंब आणि देश सोडून काही वर्षांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) गेला होता. या ई-उल-फित्रच्या (e-ul-fitr) दिवशी मुजीबचे असे काही घडले की तो रातोरात करोडपती झाला आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये, जिथे भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोक मोठ्या प्रमाणात कमाई करण्यासाठी स्थलांतर करतात, तिथे मुजीद … Read more

भारताचे मोठे यश, 29 वर्षांनंतर मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक, मुंबई साखळी बॉम्बस्फोटात…

India’s Greatest Success :- अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या भारताच्या मोठ्या शोध मोहिमेत, मुंबई 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक अबू बकर याला पकडण्यात भारतीय यंत्रणांना यश आले आहे. या स्फोटात मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 12 बॉम्बस्फोट झाले. ज्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता तर 713 लोक जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आता … Read more