Lowest Home Loan : सर्वात स्वस्त गृहकर्ज पाहिजे? ‘या’ 10 बँकांवर एकदा नजर टाका; मिळेल सर्वात कमी व्याजदर
Lowest Home Loan : स्वतःचे एक चांगले घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशा वेळी अनेकजण घर बांधण्याकरिता गृहकर्ज घेत असतात. मात्र अशा वेळी गृहकर्ज घेतल्यानंतर त्याचे व्याज हे अधिक प्रमाणात असते. यामुळे ग्राहकांना अधिक रक्कम भरावी लागते. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी अशा 10 बँकांबद्दल सांगणार आहोत जे कर्ज महाग झाल्यानंतरही इतर बँकांच्या तुलनेत सर्वात … Read more