Ujjwal Nikam : ठाकरे गटाला हा धक्का म्हणता येणार नाही! जेष्ठ वकील उज्ज्वल निकम असं का म्हणाले?

Ujjwal Nikam : सध्या शिवसेना हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना गेले आहे. यामुळे हे प्रकरण कोर्टात गेले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली आहे. त्यामध्ये ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यात यावी यासाठी याचिका दखल केली होती. त्यावर पुढील सुनावणी एक … Read more