Gold Price Today : सोन्या चांदीच्या भावात चढ उतार कायम; जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरातील अस्थिरता कायम आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धामुळे (War) मौल्यवान धातूंमध्ये सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. यादरम्यान सोन्याचे (Gold) दर आणि चांदीच्या (Silver) दरात वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात (Rate) 200 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही वाढ झालेली दिसत आहे. चांदीच्या दरात किलोमागे … Read more

Trending News Today : माजी रशियन महिला गुप्तहेर व्लादिमीर’च्या प्रेमात पडलेली; मात्र आता युक्रेनकडून पुतिनवर करत आहे हल्ला

Trending News Today : युक्रेन (Ukraine) आणि रशियाचे (Russia) युद्ध (War) सध्या सुरु आहे. भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी केंद्र सरकारने अतोनात प्रयत्न केले आणि सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी आणले आहे. मात्र रशियातून एक बातमी समोर आली आहे. जी महिला एकेकाळी पुतीन च्या प्रेमात पडली होती तीच आता पुतिनवर युक्रेनकडून हल्ला करत आहे. आज दिवसभर त्याच महिलेची चर्चा … Read more

Gold Price Update : सोन्या-चांदीचे भाव पुन्हा गडाडले ! वाढले ‘इतके’ दर, जाणून घ्या आजचे भाव…

Gold Price Update : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धाचा (War) परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे कच्चे तेल देखील महागले आहे. तसेच सोन्या चांदीचे देखील दरांमध्ये मोठी वाढ सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. सोन्या (Gold) -चांदीच्या (Silver) दरातील घसरणीचा कालावधी २४ तास टिकला. आज पुन्हा भाव वाढले. रशिया आणि युक्रेन … Read more

तर… सोन्याचा दर ५६,००० रुपये होणार? तज्ज्ञांचे मत, जाणून घ्या आजचा दर

Gold Price Today : मागील काही दिवसापासून रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध (War) यामुळे अर्थकारण पूर्णपणे ढवळून निघाला आहे. दैनंदित जीवनातील महत्वाच्या गरजेंवर युद्धाचा परिणाम झालेला आहे. अशातच सोने-चांदीचे भाव देखील आता गगनाला भिडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या १ आठवड्यात सोन्याचा दर (Gold Rate)दहा ग्रॅममागे ४००० रुपयांनी वाढला आहे. याबाबतचे तज्ज्ञांचे (experts) काय … Read more

आठवलेंची कविता…पुतिन यांचा बिघडला आहे ब्रेन त्यामुळे परेशान आहे युक्रेन

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  जगात सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. यामुळे जगावर मोठे संकट ओढवले असतानाच रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याप्रकरणावर एक कविता सादर केली आहे. रामदास आठवले म्हणाले, पुतिन यांचा बिघडला आहे ब्रेन त्यामुळे परेशान आहे युक्रेन, अशा शब्दांत रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याबाबत यांनी … Read more

‘या’ तालुक्यातील विद्यार्थिनी युक्रेनमधून सुखरूप परतली…!

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  सध्या रशिया व युक्रेन या दोन देशात युध्द सुरू आहे. या दरम्यान युक्रेन या देशात मोठ्या संख्येने भारतातील व नगरमधील देखील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गेलेेले आहेत. परंतु युध्दजन्य परिस्थितीमुळे या देशात सर्व व्यवस्था ठप्प झाल्याने हे सर्वजण तिकडेच अडकून पडले आहेत. त्यामुळे इकडे सर्व पालक चिंतेत असतानाच एक … Read more

Russia-Ukraine Conflict : तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ? जाणून घ्या पहिले आणि दुसरे महायुद्ध कसे सुरू झाले ?

Russia-Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे. रशियाचे दीड लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या सीमेजवळ तैनात आहेत. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. कारण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आधीच सांगितले आहे की रशिया दुसऱ्या … Read more