EPFO : मस्तच! घरबसल्या UMANG ॲपवरून सहज काढता येणार पीएफ फंडातील पैसे, जाणून घ्या प्रक्रिया

EPFO : तुम्हीही पीएफ फंडातील पैसे काढू इच्छित असाल तर तुम्ही सहजपणे आता हे पैसे काढू शकता. तुम्हाला पैसे काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही UMANG ॲपवरून सहज पैसे काढू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये UMANG ॲप डाऊनलोड करावे लागेल. नोकरी करत असताना अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही ठराविक रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या स्वरूपात … Read more