FD Rates : ‘ही’ सरकारी बँक जेष्ठ नागरिकांना 399 दिवसांच्या FD वर देतेय बंपर व्याज, बघा…
FD Rates : सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करून आपल्या ग्राहकांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. युनियन बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर २७ डिसेंबरपासून लागू झाले आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर … Read more