Ahilyanagar Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात भूकंप ! विखे-थोरातांची आतून सेटलमेंट झाली ? नव्या अध्यायाला सुरवात…
अहिल्यानगरच्या राजकारणात आज (बुधवार) मोठी घडामोड घडली. संपूर्ण जिल्ह्याचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि संगमनेर सहकारी साखर कारखाना या दोन्हींच्या निवडणुकांकडे लक्ष लागून राहिले होते. परंतु या दोन्ही कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहीती आ. अमोल खताळ यांनी … Read more