Solar Rooftop Yojana : अरे वा .. आता सरकार देणार मोफत सौर पॅनेल ; असं करा अर्ज
Solar Rooftop Yojana : केंद्र सरकारने (Central Government) सौर ऊर्जेला (solar energy) चालना देण्यासाठी सुरू केलेल्या सोलर रूफटॉप योजनेचा (Solar Rooftop Scheme) तुम्ही लाभ घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला सुमारे 25 वर्षे मोफत वीज मिळू शकते. खरं तर, हरित ऊर्जेला (green energy) चालना देण्यासाठी, जर तुम्ही सौर रूफटॉप योजनेत तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवले तर … Read more