Vice President Election : भाजप पुन्हा देणार विरोधकांना धक्का; उपराष्ट्रपतीच्या नावाने करणार सर्वांना आश्चर्यचकित; जाणून घ्या डिटेल्स

Vice President Election BJP to push opposition again

 Vice President Election : राष्ट्रपतीपाठोपाठ (President Election) आता उपराष्ट्रपतीपदाचीही निवडणूक ( Vice President Election) जाहीर झाली आहे. याबाबतची अधिसूचना 5 जुलै रोजी जारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 जुलै निश्चित करण्यात आली असून, 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे एनडीए (NDA) आणि यूपीएमधील (UPA) उमेदवारांच्या नावांची चर्चा जोरात आली आहे. द्रौपदी … Read more

“भाजपाविरोधी पक्षांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, पण मोदीच निवडून येणार”; चंद्रकांत पाटलांचा यूपीए अध्यक्षपदावरून टोला

मुंबई : राज्यात सध्या यूपीए अध्यक्षपदावरून घमासान सुरु आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून (Nationalist Youth Congress) शरद पवार (Sharad Pawar) यांना यूपीएचे (UPA) अध्यक्षपद देण्यात यावे असा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे की अन्य काही करावे हा … Read more