Toyota भारतात लॉन्च करणार एकाच वेळी 5 दमदार कार्स ! पहा त्यांची नावे आणि फोटो
टोयोटा ही जपानमधील कंपनी त्यांच्या दमदार कार्स साठी ओळखली जाते भारतात कंपनीच्या फॉर्च्युनर, इनोव्हा ह्या दोन लोकप्रिय कार्स गेल्या दशकभरात भारतीयांच्या मनात घर करून आहेत, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार टोयोटा कंपनी भारतात 5 कार्स २०२३ साली लॉन्च करणार आहे. पाहुयात ह्याबद्दल सविस्तर रिपोर्ट 1) Toyota Electric Car टोयोटा कंपनी सुझुकीच्या सहकार्याने भारतीय बाजारपेठेत नवीन इलेक्ट्रिक … Read more