UPI Lite : RBI चा मोठा निर्णय! आता करता येणार ‘इतक्या’ रुपयांपर्यंत ऑफलाइन पेमेंट, जाणून घ्या सविस्तर
UPI Lite : अलीकडच्या काळात देशात UPI Lite चा वापर वाढला आहे. अशातच आता जर तुम्हीही UPI Lite वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता आजपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडून UPI Lite द्वारे ऑफलाइन व्यवहारांची मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्याबाबत आरबीआयने एक परिपत्रक जारी केले आहे. ज्या भागात इंटरनेट … Read more