UPI ने पेमेंट करत असले तर सावधान ! होत आहे मोठी फसवणूक ; सुरक्षेसाठी पटकन फॉलो करा ‘ह्या’ टिप्स
UPI Payment : UPI आल्यानंतर देशात डिजिटल पेमेंटच्या (digital payment) क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. UPI ने डिजिटल पेमेंटच्या क्षेत्राला लोकशाही स्वरूप दिले आहे. आज मोठ्या ई-कॉमर्स (e-commerce) वेबसाइट्सपासून ते छोटे दुकानदार UPI नेटवर्कशी जोडलेले आहेत. UPI सुरू झाल्यानंतर देशातील डिजिटल पेमेंट क्षेत्राने मोठा विस्तार केला आहे. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांचे (cyber crime) जगही याच्या बरोबरीने … Read more