फोन पे आणि गुगल पे वरून चुकीच्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर झालेत का? नका करू काळजी! ही पद्धत वापरा आणि पैसे परत मिळवा
सध्या डिजिटल आणि तंत्रज्ञानाचे युग असून आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत देखील आता मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन पद्धतीचा म्हणजे डिजिटल पद्धतीचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षांपासून भारतातील खेड्यापाड्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील आता गुगल पे तसेच फोन पे आणि पेटीएम सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून पैसे ट्रान्सफर करण्यापासून तर पैसे स्वीकारण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया पार पाडली … Read more