UPI Update : UPI वापरकर्त्यांनो, सावधान ! ‘या’ 5 चुका करत असाल तर तुम्हाला आहे मोठा धोका…
UPI Update : जर तुम्ही Paytm, GPay सारखी PhonePe आणि UPI पेमेंट अॅप्स भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. या ॲप मधून जितक्या सहजतेने व्यवहार होत असतात. तितकाच मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचा धोकाही वाढतो. अशा स्थिती मध्ये काही गोष्टींची आपण काळजी घेणे आवश्यक आहे. 1) आपला पिन कधी कोणाशीही शेअर करू नका आपण UPI पेमेंटसाठी वापरत असलेला … Read more