EPFO Alert : लक्ष द्या ! Provident Fund संबंधित ‘हा’ नियम बदलणार ; जाणून घ्या नाहीतर ..
EPFO Alert : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Provident Fund Organization) सर्व वापरकर्त्यांसाठी (users) एक अलर्ट (alert) जारी केला आहे. ईपीएफओने (EPFO) आपल्या सर्व सदस्यांना सांगितले आहे की, कोणत्याही खातेधारकाने चुकूनही त्याच्या खात्याशी संबंधित माहिती सोशल मीडियावर (social media) शेअर करू नये. यामुळे खातेदार मोठ्या फसवणुकीला (fraud) बळी पडू शकतात. जर ईपीएफ खात्याची माहिती फसवणूक … Read more