घरच्या घरी तयार करा तणनाशक आणि करा नायनाट शेतातील तणांचा! वाचेल खर्च व होईल फायदा

herbicide

एकंदरीत आपण पिकांचा होणारा उत्पादन खर्च पाहिला तर यामध्ये प्रामुख्याने आंतरमशागतीवर जो काही खर्च होतो तो सगळ्यात जास्त असतो. पिकांच्या अंतर मशागतीमध्ये महत्त्वाचे म्हणजे जमिनीची मशागत आणि प्रामुख्याने तणांचा बंदोबस्त करण्याकरिता जास्त प्रमाणावर खर्च करायला लागतो. त्यामध्ये कोळपणी तसेच निंदणी यावर जास्त खर्च होत असतो. तणांचा बंदोबस्त करण्याकरता आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या रासायनिक तणनाशक आले असल्यामुळे … Read more

कारखान्यामध्ये कसा बनवला जातो युरिया?कशा पद्धतीची असते प्रक्रिया? वाचा युरिया बनवण्यातील महत्त्वाचे टप्पे

urea making process

नायट्रोजन हा घटक पीक वाढीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असून लागणाऱ्या नायट्रोजनची गरज शेतकरी बंधू युरियाच्या माध्यमातून पूर्ण करतात. मुळात जर आपण विचार केला तर हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे. परंतु यापेक्षा जास्त नायट्रोजनची गरज पिकांना असल्यामुळे खतांच्या माध्यमातून युरियाचा पुरवठा करणे गरजेचे असते. युरिया हे सर्वात जास्त वापरले जाणारे रासायनिक खत असून नेमका युरिया कसा बनवला … Read more

दुधात भेसळ कशी केली जाते व त्यामध्ये कोणते घटक वापरतात? भेसळयुक्त दूध कसे ओळखावे? वाचा माहिती

milk adultration

दुधाला पूर्णान्न असे म्हटले जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून दुध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर पिण्यासाठी केला जातो. परंतु आपण जे दूध पितो हे खरोखर किती शुद्ध असते याचा आपण कधी विचार करतो का? दुधातील भेसळीचा मुद्दा हा खूप गंभीर मुद्दा असल्यामुळे त्याचा थेट आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. शरीराला हानिकारक अशा अनेक … Read more

Wheat Farming : गव्हाच्या पिकासाठी डीएपी ऐवजी ‘ही’ खते वापरा ; कमी खर्चात मिळणार अधिक उत्पादन

wheat farming

Wheat Farming : गहू हे रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये याची लागवड केली जाते. शेतकरी प्रामुख्याने गव्हाच्या पिकात डीएपीचा वापर करतात, परंतु भारतातील अनेक राज्यांमध्ये बहुदा डीएपीचा तुटवडा दिसून येतो. यामुळे शेतकरी बांधवांना डीएपी मिळवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. तसेच अनेकदा अधिक पैसे देऊन डीएपी खत खरेदी करावे लागते. पण आज आम्ही … Read more

Agriculture News : बातमी कामाची! पिकांच्या उत्पादनवाढीसाठी ‘या’ खताचा वापर करा, पैशांची बचत होणार आहे शिवाय उत्पादन देखील भरघोस मिळणार

Urea Shortage

Agriculture News : मित्रांनो भारतात सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आगामी काही दिवसात संपूर्ण देशभरात रबी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. मित्रांनो आपल्या देशात रब्बी हंगामात कडधान्ये तसेच तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाते. खरीप हंगामात देखील शेतकरी बांधव या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. मित्रांनो या पिकाच्या चांगल्या … Read more

Agriculture News : लई भारी! आता पिकांना युरिया द्यावाचं लागणार नाही! ‘हे’ एक काम करून शेतकरी बांधव युरियाचा वापर टाळू शकतात

Urea Shortage

Agriculture News : भारतातील पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी युरियाचा (Urea) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामुळे पिकांना नायट्रोजनचा (Nitrogen For Crops) पुरवठा होतो, जो वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे, परंतु युरिया (Urea Fertilizer) हे जैविक खत नाही, ज्यामुळे नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा (Organic Fertilizer) उद्देश पूर्ण होत नाही. यावर उपाय म्हणून आपले शेतकरी बांधव (Farmer) आता … Read more