Eknath Shinde : राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पहिल्यांदाच अमेरिकेत दणक्यात वाढदिवस, टाईम्स स्क्वेअरमध्ये मोठा जल्लोष
Eknath Shinde : आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. तसेच त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे असंख्य समर्थक आहेत. तसेच परदेशात देखील तरूणाईला त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडायला … Read more