“जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त”, रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेच्या जखमेवर मीठ
जालना : आज पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये भाजप (BJP) मुसंडी मारताना दिसत आहे. मात्र शिवसेनेला (Shiv sena) कुठं यश येताना दिसत नाही. भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. तसेच गोव्यातही भाजप आघाडीवर असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचा सगळीकडे सुपडासाफ … Read more