दुचाकीच्या डिक्कीतून सव्वा लाखांची रोकड चोरली
अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली एक लाख 30 हजार रूपयांची रोख रक्कम, तीन बँकांचे चेकबुक असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी वैभव नवनाथ सुरवसे (वय 43 रा. अभियंता कॉलनी, औरंगाबाद रोड, नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागापूर एमआयडीसीतील आयटीआय कॉलेज … Read more