भावजयीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना आमदार सापडले गोत्यात

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  जनतेचे समस्यां सोडवण्यासाठी जनतेमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जेव्हा आपल्या घरगुती समस्या सोडवणात अपयशी ठरतात. असाच काहीसा प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात घडला आहे. भाजपाच्या कार्यक्रमात जाऊन मंत्र्यांचा सत्कार केल्याच्या कारणावरून शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या भावजयीला जबर मारहाण केल्याची घटना वैजापूर येथे गोदावरी काॅलनी परिसरात घडली. या प्रकरणी … Read more

नियती इतकी कशी क्रूर असू शकते? आईचे पांग फेडायचे. हे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करत असलेल्या तरुणासोबत झाल…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- वडिलांचे छत्र हरपले, आईसह कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर, परिस्थिती हालाखीची पण शिक्षण घेऊन मोठं व्हायचं…आईचे पांग फेडायचे. हे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करत असलेल्या साेहेल या तरुणावर काळाने अचानक घाला घातला. एकीकडे व्हॅलेंटाईनच्या दिवशी आई बापांच्या कमाईवर हातात गुलाबाचे फुल घेऊन पोरींच्या मागे धावणारी तरुणाई होती. तर दुसरीकडे साेहेल … Read more