अहमदनगर ब्रेकिंग : कोट्यवधींच्या ‘बीग मी’ घोटाळ्यातील चौघांच्या मुसक्या आवळल्या
AhmednagarLive24 : येथील बिग मी इंडिया कंपनीकडून आर्थिक गुंतवणूकदारांची सुमारे पावणे आठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. सोनिया सोमनाथ राऊत, वंदना चंद्रकांत पालवे, प्रितम मधुकर शिंदे व शलमन दावीत गायकवाड अशी त्यांची नावे आहेत. नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी ही कारवाई केली. या कंपनीमार्फत सात कोटी ७६ लाखांची फसवणूक … Read more