गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा घातलेला ‘तो’ आरोपी अद्यापही पोलिसांसमोर तोंड उघडेना

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-गुंतवणूकदारांची सुमारे आठ कोटींची फसवणूक करणारा बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर) हा अद्यापही तोंड उघडण्यास तयार नाही. पत्नी सोनिया ही आपणास सोडून गेली आहे. तिचा कोणताही मोबाईल नंबर, पत्ता आपल्याकडे नाही, कंपनीच्या कर्मचार्‍यांनीच … Read more

गुंतवणूकदारांना आठ कोटींचा गंडा घालणारा ‘तो’ आरोपी अखेर गजाआड

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तकास तोफखाना पोलिसांनी अटक केली. सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार … Read more