Foxconn Vedanta Deal : महाराष्ट्रात येणारी कंपनी गुजरातला पळवली ! आता ती कंपनीचं भारत सोडून निघून गेली…

तैवानची कंपनी फॉक्सकॉनने सोमवारी वेदांता लिमिटेडसोबतचे जॉईंट व्हेंचर तोडले आहे. दोन्ही कंपन्या मिळून भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार होत्या. फॉक्सकॉन आणि वेदांत यांनी गेल्या वर्षी हा करार केला होता. या तैवानच्या कंपनीने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी $19.5 अब्ज गुंतवणुकीचा करार केला होता. वेदांत आणि फॉक्सकॉन कंपन्या मिळून भारतात सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारणार होत्या. फॉक्सकॉन आणि वेदांत … Read more

Vedanta ग्रुपला Foxconn ने दिला धोका ! कोणतेही कारण न देत करार मोडीत

दिग्गज भारतीय उद्योगपती अनिल अग्रवाल यांची कंपनी वेदांता लिमिटेडशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताला सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल करताना, कंपनीने तैवानी कंपनी फॉक्सकॉनसोबत केलेला करार मोडीत निघाला आहे. सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी वेदांतसोबत हा करार करण्यात आला होता, त्यामुळे फॉक्सकॉनने आता एक पाऊल मागे घेतले आहे. गेल्या वर्षीच, दोन्ही कंपन्यांनी गुजरातमध्ये … Read more