Kharif Season: खरीप आला ना…! या हंगामात या भाजीपाला पिकाची लागवड बनवेल शेतकऱ्यांना लखपती, कमी दिवसातच शेतकरी लाखों कमवतील
Kharif Season: देशात आता सर्वत्र मान्सूनने (Monsoon) दस्तक दिली आहे. राज्यात देखील सर्वत्र मोसमी पाऊस झाला असून शेतकरी बांधव (Farmer) आता खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी लगबग करत असल्याचे पहावयास मिळत आहे. खरीप हंगामात जर शेतकरी बांधवांनी पारंपारिक पिकांसमवेतच भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड (Vegetable Farming) केली तर निश्चितच शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न (Farmers Income) मिळू शकते. … Read more