Venus Transit In Cancer : जुलैपासून सोन्यासारखे चमकेल ‘या’ 5 राशींचे नशीब, तब्बल 1 वर्षानंतर शुक्र चालणार विशेष चाल
Venus Transit In Cancer : जूनप्रमाणेच जुलैमध्येही ग्रहांचे संक्रमण होणार आहे . यात राक्षसांची देवता शुक्राचाही समावेश आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र हा कला, विलास, भौतिक सुख आणि समृद्धीचा दाता मानला जातो, जेव्हा-जेव्हा शुक्र आपली हालचाल बदलतो तेव्हा सर्व राशींवर वेगवेगळे प्रभाव दिसून येतात. सध्या शुक्र मिथुन राशीत आहे आणि रविवार, 7 जुलै रोजी तो कर्क … Read more