Farmer Success Story: शेणाच्या व्यवसायातून लाखो रुपये कशा पद्धतीने कमवायचे? वाचा या शेतकऱ्याची आयडिया

vermi compost business

Farmer Success Story:- सध्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायावर सर्वस्वी अवलंबून राहणे हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. कारण गारपीट तसेच वादळी वारे, अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे हातात आलेली पिके वाया जातात आणि शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. या दृष्टिकोनातून शेती आधारित व्यवसाय उभारून आर्थिक समृद्धीच्या दिशेने वाटचाल करणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. … Read more

Success Story : आयआयटीत शिक्षण घेतलेल्या तरुणाने असा व्यवसाय सुरू केला की महिन्याला कमवत आहे लाखो रुपये

success story

Success Story :- बरेच तरुण समाजामध्ये उच्चशिक्षित असतात परंतु ते एखाद्या व्यवसायामध्ये नशीब अजमावतात. नुसते नशिब आजमवण्यासाठी नाही तर अशा व्यवसायाची निवड करिअर म्हणून देखील करतात. परंतु उच्च शिक्षण घेऊन नोकरी न करता आणि नोकरीच्या संधी असलेले शिक्षण घेऊन देखील व्यवसायात पडणारे व्यक्ती खूपच कमी दिसतात. कारण कोणीही जीवन जगत असताना कसलाही बाबतीत धोका पत्करायला … Read more

Success Story : ही मुलगी गांडूळ खताच्या विक्रीतून कमावते कोटी रुपये! अशा पद्धतीने करते नियोजन

sana khan

सना खान नावाची ही मुलगी असून 2016 मध्ये इंजिनिअरिंग कंप्लिट केली आणि 2014 पासूनच व्यवसायाला सुरुवात केली. याच सना खानचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये देखील केला आहे. स्वच्छ भारत अभियानाची मेरठ महानगरपालिकेची सना खान या ब्रँड अँबेसिडर देखील आहेत. एवढेच नाहीतर मेरठ महानगरपालिकेच्या लोकल फॉर होकल या उपक्रमाच्या … Read more