Viagra :  धक्कादायक ..! Viagra चा मृत्यू कनेक्शन, जाणून घ्या ‘हे’ औषध शरीरात कसे काम करते

Viagra how this drug works in the body

 Viagra:  व्हायग्रा (Viagra) ही एक गोळी आहे जी पुरुषांची सेक्स ड्राइव्ह (sex drive) वाढवते. जे बेडवर कमकुवत आहेत त्यांच्यात शक्ती भरण्याचे काम ही गोळी करते. या गोळ्या अशा पुरुषांसाठी वरदान आहेत, ज्यांना इरेक्शन म्हणजेच लैंगिक उत्तेजनामध्ये (sexual arousal) त्रास होतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. परंतु काहीवेळा व्हायग्राच्या डोसबद्दल (dosage of Viagra) योग्य माहिती नसल्यामुळे … Read more