Electric scooter : कमी किमतीत जबरदस्त फीचर्स, आजच घरी आणा 65 मिनिटांत चार्ज होणारी स्कुटर

Electric scooter

Electric scooter : सध्या पेट्रोलच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे आता अनेकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. बाजारात मागणीनुसार अनेक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होत आहेत. यात उत्तम फीचर्स कंपन्या उपलब्ध करून देतात. ग्राहक आता कोणतीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना तिची रेंज तपासतात, सध्या अशी एक स्कुटर उपलब्ध आहे. जी 65 मिनिटांत चार्ज होते, यामध्ये तुम्हाला … Read more

Best Range Electric Scooter : परवडणाऱ्या किमतीत घरी आणा ‘ह्या’ पावरफुल इलेक्ट्रिक स्कूटर ; रेंज पाहून व्हाल तुम्ही थक्क !

Best Range Electric Scooter : 2023 मध्ये तुम्ही देखील नवीनइलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये देशातील पाच लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती देणार आहोत. जे तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकतात. या स्कूटरमध्ये तुम्हाला जबरदस्त फीचर्ससह उत्तम रेंज देखील मिळते चला तर जाणून घ्या नवीन वर्षात तुमच्यासाठी … Read more

Yamaha Motors : ‘Ola-Ather’ला टक्कर देण्यासाठी यामाहा आणत आहे इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या कधी होणार लॉन्च

Yamaha Motors

Yamaha Motors : जपानी बाईक निर्माता कंपनी Yamaha Motors लवकरच भारतात आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्या तर बाकीच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी थेट स्पर्धा करतील. यामाहाची भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी निओच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरत असलेल्या प्लॅटफॉर्मवर आधारित … Read more

Hero Electric Scooter : प्रतीक्षा संपली ! अखेर Hero MotoCorp ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; रेंज पाहून तुम्ही व्हाल थक्क !

Hero Electric Scooter : Hero MotoCorp भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनीने आपल्या नवीन EV उपकंपनी Vida अंतर्गत ई-स्कूटर (e-scooter) लॉन्च करून देशातील इलेक्ट्रिक मोबिलिटी स्पेसमध्ये प्रवेश केला आहे. Hero MotoCorp ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 भारतीय बाजारात 1.45 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक … Read more