Electric scooter : कमी किमतीत जबरदस्त फीचर्स, आजच घरी आणा 65 मिनिटांत चार्ज होणारी स्कुटर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric scooter : सध्या पेट्रोलच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे आता अनेकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. बाजारात मागणीनुसार अनेक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होत आहेत. यात उत्तम फीचर्स कंपन्या उपलब्ध करून देतात.

ग्राहक आता कोणतीही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना तिची रेंज तपासतात, सध्या अशी एक स्कुटर उपलब्ध आहे. जी 65 मिनिटांत चार्ज होते, यामध्ये तुम्हाला कमी किमतीत जबरदस्त फीचर्स मिळतील. जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत.

जाणून घ्या किंमत

किमतीचा विचार केला तर ही स्कूटर 1.28 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये सहज खरेदी करता येईल. आरामदायी प्रवासासाठी, स्कूटरला पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क आणि मागच्या बाजूस सिंगल शॉक सस्पेन्शन मिळतील. या स्कूटरचा टॉप व्हेरिएंट 1.39 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध असून या स्कूटरमध्ये 7-इंचाची फुल-कलर टीएफटी स्क्रीन दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे कंपनीची ही हाय स्पीड स्कूटर आहे.

मिळतील दोन बॅटरी पॅक

Vida V1 ही स्कुटर 3.94 kWh आणि 3.44 kWh च्या दोन बॅटरी पॅकसह येईल, वेगवान चार्जरसह, ही स्कूटर 65 मिनिटांत एकूण 80 टक्के चार्ज होते. यामध्ये इको, राइड, स्पोर्ट आणि कस्टम असे चार राइडिंग मोड दिले आहेत. स्टोरेजचा विचार केला तर यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, डिजिटल स्टोरेज असून ही हाय एंड स्कूटर आहे.

किती असेल वजन?

या स्कूटरला 12 इंच टायरचा आकार दिला असून ही स्कूटर बाजारात Ather 450X, TVS iQube ST, Ola S1 Pro, आणि Bajaj Chetak ला जोरदार टक्कर देते. Ola S1 Pro बद्दल सांगायचे झाले तर, एका चार्जवर त्याची उच्च श्रेणी 170 किमी इतकी आहे. या स्कुटरचा टॉप स्पीड 116 किमी प्रतितास असून ओलाच्या या स्कूटरचे वजन 125 किलो इतके आहे. ही स्कुटर रस्त्यावर नियंत्रित होते.

पॉवर मोटर

हे लक्षात घ्या की ओलाची स्कूटर सामान्य चार्जरने 6.30 तासांत चार्ज होत असून यात 5500 डब्ल्यू पॉवरची मोटर देण्यात आली आहे. स्कूटरच्या सीटची उंची 792 मिमी इतकी आहे, यामुळे कमी उंची असणारे लोक याला सहज चालवू शकतात. या स्कूटरमध्ये 36-लिटर अंडर सीट स्टोरेज दिले आहे. यात एलईडी टेललाइट दिली आहे. यामध्ये 8.5kW ची कमाल पॉवर आणि 58Nm चा पीक टॉर्क निर्माण करते.