उद्धव ठाकरे गटाचे 40 उमेदवार ठरलेत ; अहिल्या नगर जिल्ह्यातून कोणाला मिळाल तिकीट ?

Udhhav Tackeray Candidate List

Udhhav Tackeray Candidate List : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महायुती मधील या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांची पहिली यादी समोर आली … Read more

नेवासा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये ठिणगी पडणारच, भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट उमेदवारीवरून भिडणार?

Nevasa Nivdnuk

Nevasa Nivdnuk : निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातही असेच चित्र सध्या पाहायला मिळतय. खरेतर, नुकताच काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 99 उमेदवारांचा समावेश असून अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे … Read more

कर्जत जामखेड मध्ये ‘भूमिपुत्र विरुद्ध परकीय’ अशी लढत होणार ! रोहित पवार की राम शिंदे, कोण होणार पुढचा आमदार ?

Karjat Jamkhed News

Karjat Jamkhed News : महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. यामुळे राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची बातच न्यारी आहे. कर्जत जामखेड हा राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विधानसभा मतदारसंघ. यास कारण असे की येथून शरद पवार यांचे नातू … Read more

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अहिल्यानगर जिल्ह्यातून कोणाला मिळाली संधी ?

BJP Candidate List : महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात मोठमोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहेत. अशातच महायुतीचे जागावाटप अंतिम झाले असल्याचे समजते. … Read more

शरद पवारांचा ‘हा’ भिडू महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा राहील ? शरद पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या

Sharad Pawar News

Sharad Pawar News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचा तारखांची घोषणा केली आहे. यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये सध्या … Read more

राहुरी विधानसभा मतदारसंघ : विद्यमान आ. प्राजक्त तनपुरे यांची ताकद वाढली, भाजपाला पडले मोठे खिंडार, आता ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Rahuri Vidhansabha

Rahuri Vidhansabha : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. काल निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या असून कालपासूनचं राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तथापि अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले नसल्याची वास्तविकता आहे. मात्र लवकरच महाविकास आघाडी आणि महायुती आपले उमेदवार जाहीर करणार आहेत. अशातच, महायुतीची … Read more

आ. बाळासाहेब थोरात यांचे स्वप्न भंग होणारच ; डॉ. विखे पाटील यांचा एल्गार

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या असून आता साऱ्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकांकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले दिसते. अहिल्यानगर जिल्ह्यातही सध्या अशीच परिस्थिती दिसत आहे. जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ असून … Read more

आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी वाढणार ! अहिल्यानगर जिल्ह्यातून कोण बंडखोरी करणार ? वाचा स्पेशल रिपोर्ट

Ahilyanagar News

Ahilyanagar News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. आज विजयादशमी अर्थातच दसरा आणि दसऱ्यानंतर कधीही विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने देखील तसेच संकेत दिले आहेत. येत्या दोन-तीन दिवसात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होईल आणि आचारसंहिता लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे. खरे … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप ; अजित पवार महायुतीची साथ सोडणार ? दादा एकटेच निवडणुकीच्या मैदानात दिसणार, शिंदे गटाच्या नेत्याचे वक्तव्य चर्चेत

Ajit Pawar News

Ajit Pawar News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. यामुळे आघाडीचे नेते पूर्ण जोमाने आगामी निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. महायुतीने देखील आलेल्या पराभवातून धडा घेत आता निवडणुकीचे काम सुरू केले आहे. अजून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप … Read more

अहमदनगर शहर विधानसभा : आमदार जगताप यांच्या विरोधात साडू संदीप कोतकर निवडणूक लढवणार ? शिवाजी कर्डिले यांचे दोन्ही जावई आमने-सामने

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. याला सहकाराची पंढरी असेही म्हणतात. नगर जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला होता. सहकाराचा मोठा दांडगा इतिहास असणारा हा जिल्हा सहकारव्यतिरिक्त आणखी एका कारणासाठी विशेष चर्चेत असतो आणि ते कारण म्हणजे जिल्ह्याचे राजकारण. जिल्ह्यात सोयऱ्या-धायऱ्यांचे राजकारण चालते, हे आपणास सर्वांना … Read more

सुजय विखे यांचे बाळासाहेब थोरात यांना ओपन चॅलेंज, विखे थोरात विरोधातच विधानसभा निवडणूक लढवणार ?

Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat News

Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat News : लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मध्ये मोठा उलटफेर झाला. सुजय विखे यांचा पराभव करून निलेश लंके विजयी झालेत. लंके यांच्या विजया मागे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा होता. यामुळे, लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव विखे पिता-पुत्र यांचा जिव्हारी … Read more

ठरलं तर मग ! विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना सुजय विखे आव्हान देणार, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे संकेत

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा उलट फेर पाहायला मिळाला. महायुतीच्या अनेक उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता. सुजय विखे पाटील यांचा देखील गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना निलेश लंके यांनी पराभूत केले. लंके यांच्या विजयात … Read more

आमदार आशुतोष काळे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, “कोपरगावच्या विकासात आड येणाऱ्यांना….”

MLA Ashutosh Kale News

MLA Ashutosh Kale News : येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुकांचा थरार रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदार संघातून आशुतोष काळे यांनी विजयी पताका फडकवली होती. त्यावेळी काळे यांनी कोपरगाव मधील पाच नंबर साठवण तलाव पूर्ण करणार अशी घोषणाही केली होती. महत्त्वाचे म्हणजे … Read more

महाविकास आघाडी सरकारला आपल्या आधीच्या चुका महागात पडणार ! विधानसभा निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार ?

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात समाधानकारक परिणाम अनुभवायला मिळाले आहेत. यामुळे महाविकास आघाडी सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणारे सर्वच पक्ष भाजप आणि महायुती सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. काँग्रेस, शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी ‘या’ तारखेला मतदान होणार ? निवडणूक आयोगाचे संकेत

Maharashtra Vidhan Sabha Election

Maharashtra Vidhan Sabha Election : अठराव्या लोकसभेची निवडणुक नुकतीच संपन्न झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीने पुन्हा एकदा चांगले यश मिळवले आहे. एनडीए ने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापित केली आहे. NDA सरकारचे कामकाज देखील सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांनाच वेध लागले आहे ते महाराष्ट्रातील विधानसभा … Read more