उद्धव ठाकरे गटाचे 40 उमेदवार ठरलेत ; अहिल्या नगर जिल्ह्यातून कोणाला मिळाल तिकीट ?

Udhhav Tackeray Candidate List

Udhhav Tackeray Candidate List : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महायुती मधील या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांची पहिली यादी समोर आली … Read more

कर्जत जामखेड मध्ये ‘भूमिपुत्र विरुद्ध परकीय’ अशी लढत होणार ! रोहित पवार की राम शिंदे, कोण होणार पुढचा आमदार ?

Karjat Jamkhed News

Karjat Jamkhed News : महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. यामुळे राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची बातच न्यारी आहे. कर्जत जामखेड हा राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विधानसभा मतदारसंघ. यास कारण असे की येथून शरद पवार यांचे नातू … Read more

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अहिल्यानगर जिल्ह्यातून कोणाला मिळाली संधी ?

BJP Candidate List : महाराष्ट्राच्या राजकारणातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर निवडणूक आयोगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात मोठमोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू आहेत. अशातच महायुतीचे जागावाटप अंतिम झाले असल्याचे समजते. … Read more

आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी वाढणार ! अहिल्यानगर जिल्ह्यातून कोण बंडखोरी करणार ? वाचा स्पेशल रिपोर्ट

Ahilyanagar News

Ahilyanagar News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. आज विजयादशमी अर्थातच दसरा आणि दसऱ्यानंतर कधीही विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने देखील तसेच संकेत दिले आहेत. येत्या दोन-तीन दिवसात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होईल आणि आचारसंहिता लागेल असा अंदाज वर्तवला जात आहे. खरे … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप ; अजित पवार महायुतीची साथ सोडणार ? दादा एकटेच निवडणुकीच्या मैदानात दिसणार, शिंदे गटाच्या नेत्याचे वक्तव्य चर्चेत

Ajit Pawar News

Ajit Pawar News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. यामुळे आघाडीचे नेते पूर्ण जोमाने आगामी निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. महायुतीने देखील आलेल्या पराभवातून धडा घेत आता निवडणुकीचे काम सुरू केले आहे. अजून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप … Read more

अहमदनगर शहर विधानसभा : आमदार जगताप यांच्या विरोधात साडू संदीप कोतकर निवडणूक लढवणार ? शिवाजी कर्डिले यांचे दोन्ही जावई आमने-सामने

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. याला सहकाराची पंढरी असेही म्हणतात. नगर जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला होता. सहकाराचा मोठा दांडगा इतिहास असणारा हा जिल्हा सहकारव्यतिरिक्त आणखी एका कारणासाठी विशेष चर्चेत असतो आणि ते कारण म्हणजे जिल्ह्याचे राजकारण. जिल्ह्यात सोयऱ्या-धायऱ्यांचे राजकारण चालते, हे आपणास सर्वांना … Read more

ब्रेकिंग ! विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतरच, ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल ?

Maharashtra Vidhan Sabha Nivdnuk

Maharashtra Vidhan Sabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभेच्या निवडणुकीचे. आतापासूनच विधानसभा निवडणुकीचे पडघम सुद्धा वाजू लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. अशातच, आता विधानसभा निवडणुकी संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित वृत्तसंस्थांनी विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर … Read more