Nitin Desai Suicide : नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी एडलवाईजच्या संचालकांच्या बाबतीत कोर्टाने घेतला हा निर्णय! वाचा माहिती
Nitin Desai Suicide:- सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी नुकतीच त्यांच्या एन डी स्टुडिओ मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून या प्रकरणाशी अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. नितीन देसाई यांनी त्यांच्यावर असलेल्या कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा एक प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद हे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनात देखील उमटले होते. … Read more