Share Market News : ₹ 199 च्या शेअरचा चमत्कार ! गुंतवणूकदारांना दिला 104% रिटर्न; तज्ज्ञ म्हणतात अजून थांबा…
Share Market News : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला बाजारातील एका जबरदस्त शेअरबद्दल सांगणार आहे, ज्याने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. गेल्या एका वर्षात अनेक समभागांनी मल्टीबॅगर परतावा दिला आहे. यात अतुल ऑटोच्या शेअर्सचाही समावेश आहे. एका वर्षात, हा विजय केडियाच्या मालकीचा स्मॉल-कॅप स्टॉक … Read more