आईचं काळीज ! स्वतःला उमेदवारी मिळाली असतांनाही मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रतिभा पाचपुते यांची मुंबईकडे कूच, विकीदादाला उमेदवारी मिळणार ?
Shrigonda Politics News : भारतीय जनता पक्षाने नुकतीचं विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावांचा समावेश असून यात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील, राहुरी मधून शिवाजीराव कर्डिले, कर्जत जामखेड मधून राम शिंदे, शेवगाव मधून मोनिका राजळे आणि श्रीगोंद्यातून विद्यमान आमदार … Read more