प्रजासत्ताक राष्ट्राने प्रगती केली; मात्र आज संविधानाला काँग्रेस विरोधी लोक धक्का देत आहे
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- 26 जानेवारी 1960 रोजी प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे राज्य स्वतंत्र भारतात सुरु झाले. संविधान या दिनापासून लागू झाले. जगातील सर्वात मोठे हे प्रजासत्ताक राष्ट्र आहे. गत 70 वर्षातील बदल पहात देशाने विविध क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे, त्यात काँग्रेसचा सर्वात मोठा वाटा आहे. मात्र आज काँग्रेस विरोधी लोक संविधानाला धक्का पोहचवत … Read more