अहिल्यानगरमध्ये माणुसकीला काळिमा ! शिर्डीत पकडलं, रुग्णालयात बांधून ठेवल… अखेर त्या चौघांचा मृत्यू !
शिर्डीत पकडण्यात आलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना आज, ८ एप्रिल २०२५ रोजी घडली असून, या प्रकरणात गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शनिवार, ४ एप्रिल रोजी शिर्डी नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ५१ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवण्यात आली … Read more