त्या बारापैकी एक वैद्यकिय महाविद्यालय अहमदनगरलाही मिळणार

Maharashtra News: राज्य सरकारने नुकतीच विधिमंडळात १२ शासकीय वैद्यकिय महाविद्यालये नव्याने स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यातील एक अहमदनगरला द्यावे, अशी मागणी भाजपच्या नगर जिल्ह्यातील शिष्टमंडळाने केली आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व वैद्यकिय शिक्षण मंत्री ना गिरीशजी महाजन यांची अहमदनगर जिल्हा भाजपा पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने भेट … Read more