खासदारांसमोर पन्नास खोक्यांच्या घोषणा …अन ते सातजन एकदम ओके…!
Maharashtra News:शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे एका बैठकीसाठी आले होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट व उद्धव ठाकरे यांचा गट आमनेसामने आले. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने ५० खोक्यांच्या घोषणा देणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत सूत्रांनी सांगितले, की खासदार लोखंडे टाकळीमियॉँ येथे आले असता शिंदे व ठाकरे गट समोरासमोर आले. दोन्ही गटांनी … Read more