Vivo Smartphone : मस्तच! 50MP कॅमेरा आणि जबरदस्त फीचर्स, खूप कमी किमतीत खरेदी करा विवोचा ‘हा’ फोन
Vivo Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोचा स्मार्टफोन खूप कमी किमतीत खरेदी करता येईल. तुम्ही आता कंपनीचा Vivo Y17s स्मार्टफोन १२ हजार रुपयांपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. यात कंपनीने दोन रॅम आणि स्टोरेज पर्याय दिले … Read more