Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Vivo Y100 5G Discount Offer : बंपर ऑफर! 30 हजारांचा Vivo 5G स्मार्टफोन खरेदी करा 3,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत, त्वरित घ्या लाभ

विवो कंपनीच्या ३० हजार रुपयांच्या स्मार्टफोनवर बंपर ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक हा स्मार्टफोन फक्त 3,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकतात.

Vivo Y100 5G Discount Offer : तुम्हीही नवीन आणि स्वस्तातील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी विवो कंपनीचा दमदार स्मार्टफोन खूपच स्वस्त मिळत आहे. विवोच्या स्मार्टफोनवर ई -कॉमर्स वेबसाईटकडून मोठी सूट दिली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Vivo Y100 5G या स्मार्टफोनवर हजारोंची सूट दिली जात आहे. त्यामुळे कमी बजेट असणारे हजारोंची बचत करून ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करू शकतात. तुम्हीही हा स्मार्टफोन बंपर ऑफरसह खरेदी करू शकता.

Vivo Y100 5G हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनची बाजारातील किंमत 29,999 रुपये आहे. पण Amazon ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर १७ टक्के सूट दिली जात आहे. त्यानंतर हा स्मार्टफोन फक्त 24,999 रुपयांना मिळत आहे.

एक्सचेंज सूट

Vivo Y100 5G या स्मार्टफोन वर Amazon कडून बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन आणखीनच स्वस्त मिळत आहे. जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असेल तर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता.

तुम्ही पूर्णपणे एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकला तर विवोचा हा स्मार्टफोन तुम्हाला फक्त 2,999 रुपयांना मिळेल. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होत आहे. ३ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करता येत आहे.

वैशिष्ट्ये

हा Vivo स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128 GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. यासोबत कंपनी 8 GB विस्तारित रॅम देखील देत आहे. म्हणजेच ग्राहक या फोनची रॅम 16 GB पर्यंत वाढवू शकतात. स्क्रीनचा आकार 6.38 इंच आहे, जो एक AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट, 1300 nits पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. Android 13 वर आधारित Funtouch OS 13 वर हँडसेट काम करतो.

MediaTek Dimensity 900 प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64-मेगापिक्सेलच्या प्राथमिक लेन्ससह दोन 2-मेगापिक्सेल कॅमेरे देण्यात आले आहेत.

तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा