Vivo Smartphones : 256GB स्टोरेज आणि 4,400mAh बॅटरीसह Vivo X80 Lite लॉन्च, जाणून घ्या किंमत
Vivo Smartphones : Vivo ने X80 मालिकेतील Vivo X80 Lite चेचियामध्ये लॉन्च केले आहे. या स्मार्टफोनची रचना आकर्षक आहे. यात AMOLED स्क्रीन आणि 4,400mAh बॅटरी आहे. याशिवाय मोबाईलमध्ये 64MP बॅक आणि 50MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया Vivo X80 Lite ची किंमत आणि स्पेसिफिकेशन… Vivo X80 Lite किंमत Vivo X80 Lite स्मार्टफोनची किंमत … Read more