Vivo T2 Series : Xiaomi चे टेन्शन वाढले ! Vivo ने लॉन्च केला तगडा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत, फीचर्स

Vivo T2 Series : जर तुम्ही Vivo स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Vivo ने भारतीय बाजारपेठेत आपला नवीनतम स्मार्टफोन T2 लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 44W फास्ट चार्जिंगसह 45000mAH बॅटरी देण्यात आली आहे. Vivo T2 च्या मागील पॅनलवर 64MP प्राथमिक आणि 2MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo ने … Read more