Vivo V25 Smartphones : ‘Vivo’चा नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च; 50MP सेल्फी कॅमेरासह मिळतील अनेक भन्नाट फीचर्स
Vivo V25 Smartphones : Vivo ने आज आपल्या ‘V’ मालिकेतील आणखी एक नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. Vivo V25 भारतात लॉन्च झाला आहे. Vivo V25 Pro नंतर या मालिकेतील हा दुसरा स्मार्टफोन आहे आणि 50MP सेल्फी कॅमेरा हा या फोनचा सर्वात मोठा यूएसपी आहे. Vivo V25 मोबाईल फोन 12GB RAM, MediaTek Dimensity 900, … Read more